तंबाखूखोरांना ‘कोटपा’चा दणका, ३ लाखांचा दंड वसूल

रत्नागिरीत १४७ कर्करोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरूरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य मोहिमेत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आरोग्य शिबिरांमधून १,३५९ व्यक्तींमध्ये मौखिक...

परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरले;कर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धावरत्नागिरी:- रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट...

मावळंगे येथे झाडावरून पडून गंभीर जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- आपल्या घराच्या परिसरात असलेल्या पेरूच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रभाकर रामचंद्र...

महिलांसह तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी! बस स्थानकातील रिक्त गाळे मिळणार व्यवसायासाठी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणारत्नागिरी:- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि महिला बचत गटांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती...

आजपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी

नियम मोडल्यास नौका आणि मासळी जप्त होणाररत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या...

जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम; ७ बंदुकांसह ८ जण ताब्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे....

रत्नागिरीतील रखडलेल्या घरकुलांना मिळणार गती

वाळू धोरणातील बदलामुळे लाभार्थ्यांचा मोठा आर्थिक बोजा कमीरत्नागिरी:- राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांना...

रत्नागिरी स्थानकावर स्वच्छतागृहासाठी सक्तीचे शुल्क; युवासेनेकडून कारवाईची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृहात लघवीसाठी बेकायदेशीरपणे 5 रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख...

मालगुंड येथे घराच्या हॉलमध्ये पडलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- बेडरुम मधून बाहेर पडून घराच्या हॉलमध्ये येत असताना अचानक पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून...

बोटीचे काम करणाऱ्या कामगाराचा ड्रिल लागून मृत्यू

रत्नागिरी:- मासेमारी बोटीवर सुतार काम करत असताना बोटीला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना छातीला लागून वृद्ध जखमी झाला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल...