जाकादेवीत विनापरवाना खतांचा साठा करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा

५४ हजाराचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जाकादेवी बाजारपेठेत विनापरवाना खतांचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानदारावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ५४ हजार १६० रुपयांचा...

जे. के. फाईल्स येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील जे. के. फाईल्स कंपनीजवळ एका वडापावच्या गाडीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला...

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी

किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायमरत्नागिरी:- राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्टपासून विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील...

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या २४६ विशेष रेल्वेगाड्या

१ ऑगस्टपासून आरक्षणाला सुरुवातरत्नागिरी:- रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे....

जयगड खाडी किनारी आढळला प्रौढाचा मृतदेह

आंबेरे खुर्द येथील इसम; आकस्मिक मृत्यूची नोंदरत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी असलेल्या खडकामध्ये एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची...

रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून ३०-४० किमी वेगाने वादळी वाऱ्यांचा अंदाजरत्नागिरी:- भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा महत्त्वाचा...

रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाइन

रनप सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांच्या कठोर सूचनारत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध नागरी समस्यांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन, विवाह नोंदणी...

रत्नागिरीत भाट्ये येथे हाऊस बोट प्रकल्प

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची माहितीरत्नागिरी:- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे...

रत्नागिरी जिल्ह्यात ११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू

उघड्या विहिरी, रस्ते अपघात, फासकी, उपासमारी ठरताहेत बिबट्यांचे प्रमुख शत्रूरत्नागिरी:- कोकणच्या निसर्गवैभवाचे प्रतीक असलेला बिबट्या आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. वाढता मानव-वन्यजीव संघर्ष,...

आरोग्य मंदिर येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार चढली दुभाजकावर

फळांचा टेम्पो अचानक रिव्हर्स घेतल्याने अपघातरत्नागिरी:- आपल्या आजारी वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आलेल्या एका कारचालकाची अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या बाहेरील...