अंगारकी दिवशी गणपतीपुळे ५० हजार पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच अंगारकीला भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर,...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ३ शिक्षकांचे निलंबन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील ३ शिक्षकांवरजिल्हा...

गणपतीपुळेत नववर्षातील पहिल्या अंगारकी यात्रेचा योग

घाटमाथ्यावरील हजारो भाविक दाखलरत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात...

जिल्ह्यात आठ दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसांत ख्रिसमसपासून ते नववर्षापर्यंत लाखोंच्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. या वर्षी गोव्याप्रमाणेच पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिल्याचे दिसून आले....

बंदररोड येथे जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या पुतण्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील भागेश्वर मंदिर-बंदररोड येथे फिर्यादींच्या जमिनीवरअतिक्रमण करुन चिऱ्याची भिंतीचे कंपाऊंड करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत प्रदीप कीर...

नाखरे येथील बेशुद्ध अवस्थेतील प्रौढाचा मृत्यू

पावस:- तालुक्यातील नाखरे-मुंगणेकरवाडी येथील प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील...

हातखंबा तिठा येथे टेम्पो ट्रॅव्हल्सला दुचाकीची धडक ; दोघे जखमी

रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे चालवून टेम्पो ट्रॅव्हल्सच्या दरवाज्याजवळ ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

चालत्या रो-रो वरील ट्रक कलंडला

लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलारत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एका ट्रकचा भार एका बाजूला सरकून तो कलंडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मात्र, लोको...

रत्नागिरी शहरात शिरलेला बिबट्या पुन्हा जंगलात?

१० दिवसांनंतरही पिंजऱ्यात न अडकल्याने वनविभागाचा अंदाजरत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवणारा बिबट्या आता पुन्हा आपल्या मूळ...

रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे

३७ हजारांचा दंड वसूलरत्नागिरी:- वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेली विशेष तपासणी मोहीम यशस्वी...