जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग,...

मिऱ्या किनारी आढळला ४२ फुटी मृत व्हेल मासा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिऱ्या-आलावा समुद्रकिनारी मृत व्हेल माशाचे अवशेष आढळून आले आहेत. सुमारे ४२ फुटी हा मासा असून तो पूर्ण सडला आहे. स्थानिक रहिवाशांना मिऱ्या...

गवळीवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा, दत्तमंदिराजवळ येथे बुधवारी २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. जेवण करून घे असा तगादा...

रत्नागिरी गवळीवाडा येथील प्रौढाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथील प्रौढाने रागाच्या भरात गळफास घेतला. नातेवाईकांनी तात्काळा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत...

रत्नसागर रिसॉर्टप्रकरणी पुन्हा मुदतवाढ

रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील एक आठवड्यात...

कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या

चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीतरत्नागिरी:- 'माता न तू वैरिणी' या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी...

करबुडे येथे कार- डंपर अपघातात कारचा चक्काचूर; चालक जखमी

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. हा...

आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...

मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना...

तिहेरी हत्याकांड; आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

रत्नागिरी:- तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली...