नाचणे पांडव नगर येथे पाय घसरून पडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पांडव नगर येथे राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसंत धर्माजी झगडे (वय ८०, रा....

बोटीवर गॅसचा भडका उडून भाजलेल्या चांदोर येथील खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर-तळेवाडी येथील खलाशी बोटीवर जेवण बनवत असताना गॅसचा भडका उडून ४० टक्के भाजला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करुन...

कारवांचीवाडी-खेडशी मार्गावर वाहतुकीला अडथळा; रिक्षा, दुचाकीचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया...

मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत अडथळ्यांवर आजपासून कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाचा कडक इशारा; आजपासून धडक मोहीमरत्नागिरी:- रत्नागिरी येथील ऐतिहासिक व महत्त्वाच्या मिरकरवाडा बंदरातील वाहतूक आणि दैनंदिन कामकाजात अडथळा ठरणार्‍या अनधिकृत साहित्यावर मत्स्यव्यवसाय विभागाने...

निवेंडी येथे मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी भूसंपादन मोबदला वाटप सुरू

पहिल्या टप्प्यात १५ कोटींचे धनादेश प्रदानरत्‍नागिरी:- मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी तालुक्‍यातील निवेंडी येथे करण्‍यात आलेल्‍या भूसंपादन प्रक्रियेचा मोबदला वाटपास सुरुवात झाली आहे. राज्‍याचे उद्योगमंत्री...

‘हा माझा शेवटचा मेसेज…’; आईच्या आजारपणाच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- आईच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना धाकटी जांभारी (ता. जि. रत्नागिरी) येथे...

महामार्गाचे काम १७ वर्षांपासून अपूर्णच, खर्चात ५५०० कोटींनी वाढ

मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून पोहोचला १६ हजार ९०९ कोटींवररत्नागिरी:- मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या आणि कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला...

यूपीआय एमडीआर शुल्क लागू केल्यास पेट्रोल पंप चालकांना आर्थिक फटका

फॅम्पेेडाचे अध्यक्ष उदय लोध यांची केंद्र सरकारकडे मागणीरत्नागिरी:- राज्यात आणि देशभरात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असतानाच, आता पेट्रोल पंपांवर होणाऱ्या यूपीआय व्यवहारांवर मर्चंट...

रत्नागिरीत मध्यरात्री चारचाकी चालकाचा थरार

थिबा पॅलेस रोडवर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला धडक देऊन नुकसानरत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस रोडवर रविवारी (ता. २०) मध्यरात्री एका चारचाकी चालकाने प्रचंड धुडगुस घातल्याची घटना...

साप चावल्याने गोळप येथील वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्‍नागिरी:- शेतात साप चावल्यामुळे कोल्हापूर येथे उपचार घेणाऱ्या वृध्देचा उपचारांदरम्यान मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा.सुमारास सी.पी.आर रुग्णालयात घडली.अनिता...