रत्नागिरी बाजारपेठेत दोन मद्यपींचा ठिय्या
रत्नागिरी:- शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळी दोन तळीरामांनी ठिय्या मांडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मद्यधुंद अवस्थेतील दोघांपैकी एकजण रस्त्याच्या मध्यभागी निवांत...
रत्नागिरी राम आळीत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तरुणावर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील राम आळी येथे मुख्य रस्त्याच्या मधोमध बसून वाहतुकीस जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
फणसवळे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
सिव्हिल हॉस्पिटलमधील घटनारत्नागिरी:- कावीळच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान उप जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या...
विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; रत्नागिरीत विजयाचा जल्लोष
महापुरुषांना अभिवादन, फटाक्यांची आतषबाजी करत साजरा केला विजयोत्सवरत्नागिरी:- गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्यानंतर रत्नागिरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या...
रत्नागिरीत ‘साक्षरता वारी’चा अनोखा उपक्रम
निरुळ केंद्राच्या १२ शाळांतून आषाढी एकादशीनिमित्त समाज प्रबोधनरत्नागिरी:- स्वामी स्वरूपानंद यांच्या छत्रछायेखाली असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील पावस प्रभागातील निरुळ केंद्रांतर्गत येणाऱ्या १२ शाळांच्यावतीने शनिवार २५...
निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा; ६० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त
रत्नागिरी:- तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी दोन वर्षापूर्वी घोषणा झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियाही राबवण्यात आली होती. मात्र निधी अभावी ही एमआयडीसीचे भूसंपादन रखडले होते. मात्र...
निवळी येथे भरधाव टेम्पोची इनोव्हाला धडक
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी कोकजेवठार परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने इनोव्हा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवून अपघात केल्याप्रकरणी...
वाटद येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथे लोकवस्तीच्या ठिकाणी जंगली झाडाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर नंदकुमार पवार (वय...
मोर्चावर झालेला आरोप पालकमंत्री उदय सामंत यांना अडचणीत आणणारा
शाहू फुले आंबेडकर मंचाचे प्रतिनिधी अभिजित हेगशेट्ये यांचा थेट आरोपरत्नागिरी:- "हा मोर्चा कोणा एका विशिष्ट नेत्याच्या किंवा मंत्र्यांच्या विरोधात नव्हता. शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित...
खरवते येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- अचानक तब्बेत बिघडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरु...












