गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या २४६ विशेष रेल्वेगाड्या
१ ऑगस्टपासून आरक्षणाला सुरुवातरत्नागिरी:- रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे....
जयगड खाडी किनारी आढळला प्रौढाचा मृतदेह
आंबेरे खुर्द येथील इसम; आकस्मिक मृत्यूची नोंदरत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी असलेल्या खडकामध्ये एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची...
रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून ३०-४० किमी वेगाने वादळी वाऱ्यांचा अंदाजरत्नागिरी:- भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा महत्त्वाचा...
रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाइन
रनप सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांच्या कठोर सूचनारत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध नागरी समस्यांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन, विवाह नोंदणी...
रत्नागिरीत भाट्ये येथे हाऊस बोट प्रकल्प
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची माहितीरत्नागिरी:- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे...
रत्नागिरी जिल्ह्यात ११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू
उघड्या विहिरी, रस्ते अपघात, फासकी, उपासमारी ठरताहेत बिबट्यांचे प्रमुख शत्रूरत्नागिरी:- कोकणच्या निसर्गवैभवाचे प्रतीक असलेला बिबट्या आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. वाढता मानव-वन्यजीव संघर्ष,...
आरोग्य मंदिर येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार चढली दुभाजकावर
फळांचा टेम्पो अचानक रिव्हर्स घेतल्याने अपघातरत्नागिरी:- आपल्या आजारी वडिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आलेल्या एका कारचालकाची अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या बाहेरील...
रत्नागिरी कोकजे वठार येथे टेम्पो-मोटारीचा अपघात
रत्नागिरी:- निष्काळजीपणे टेम्पो चालवून इन्होव्हा कारला उजव्या बाजूस धडक देवून अपघात केला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूरज...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९.५ कोटींची अत्याधुनिक ‘स्किल लॅब’ मंजूर
विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे प्रशिक्षणरत्नागिरी:- रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना...
धामणसेत कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथील तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 25 जुलै रोजी दुपारी 2.30 ते...












