तब्बल १७ तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत
रत्नागिरी:- निवळी येथे रविवारी सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास ठप्प होती. टँकरमधून गॅस गळती...
आरे समुद्रात तिघेजण बुडाले, स्थानिकांकडून बचावकार्य
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले तिघेजण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. बुडालेल्या तिघांना समुद्रकिनारी असलेल्या स्थानिकांनी जीवाची बाजी लावत वाचवले.आरेवारे समुद्रकिनारी मागील...
मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक 6 तासांपासून ठप्प
महामार्ग सुरू होण्यासाठी लागू शकतात आणखी 2 तासरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे सकाळी 7.45 वाजता एलपीजी टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये...
बावनदी येथे ट्रॅव्हल्स-सीएनजी टँकरचा भीषण अपघात
३० प्रवासी जखमी; वायू गळतीमुळे भीतीचे वातावरणरत्नागिरी:- रविवारी सकाळी बावनदी येथे एक भीषण अपघात झाला आहे. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला निवळीकडून येणाऱ्या...
एकता मार्ग येथे वॉचमनच्या खोलीत सापडलेले ते मांस बोकडाचे?
रत्नागिरी:- शहरातील एका अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत जप्त केलेले मांस गोवंशाचे नसून बोकडाचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मांसाचे अन्य अवशेषही तपासणीसाठी कोल्हापूर...
शिरगाव-गांजुर्डा येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शिरगाव-गांजुर्डा येथील वृद्धाच्या छातीत व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
कलमाच्या खड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- नाटे (ता. राजापूर) पडवणेवाडी येथील बेपत्ता झालेली वृद्ध महिला पडवणेवाडी- मुरकुंडा या ठिकाणी कलमाच्या खड्यात मयत स्थितीत आढळली. शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९,...
कोकणनगर येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता
रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर, मजगांव रोड येथून मंगळवार ०३ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. घरात कोणालाही...
तांत्रिक बिघाडामुळे गोव्यातून निघालेले बार्ज रनपार समुद्रात
रत्नागिरी:- वास्कोहून बेलापूरला रेती घेऊन जाणाऱ्या ॲबॅको बार्जमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रत्नागिरीतील रनपारनजिकच्या समुद्रात उभे करून ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी दुरुस्ती करणारे पथक दाखल...
मिरजोळे येथे बोलेरो कारच्या धडकेत तरुण जखमी
बोलेरो चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे २४ मे रोजी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. समोरून भरधाव वेगाने...












