रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा ५ ऑक्टोबरला मूक मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एल्गाररत्नागिरी:- देशात सुरू असलेल्या "व्होट चोरी" प्रकरणावरून आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली...
दारुच्या नशेत पाय घसरुन पडलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील तारवेवाडी येथे घराच्या शेजारी दारुच्या नशेत पाय घसरुन पडलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात 26 सप्टेंबर रोजी रात्री 10.15 वा.सुमारास मृत्यू...
मारुती मंदिर येथे रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक; प्रकृती गंभीर
रत्नागिरी:- शहरातील अत्यंत गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील मिथिला हॉटेलसमोर आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले...
समुद्री सापाचा दंश झाल्याने खलाशी अत्यवस्थ
रत्नागिरी:- बोटीवर मासेमारी करत असताना समुद्री साप चावलेल्या खलाशाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदेश मादू राणजे (वय ४८, रा....
महानगर गॅसच्या नावाखाली फसवणूुकीचे प्रकार वाढले
पोलिस प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचनारत्नागिरी:- सध्या ‘महानगर गॅस’चे कनेक्शन आज रात्रीच खंडित होणार असल्याची खोटी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर...
रक्ताच्या उलट्या झाल्याने तरुणाचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचाररत्नागिरी:- रक्ताच्या उलट्या झाल्याने प्रकृती बिघडलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार...
सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी
रत्नागिरी:- शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी गर्दी केली आहे. त्यात गणपतीपुळे, आरे-वारे किनारी पर्यटकांचा...
एकाच दिवशी १४ मेळावे, १७२ तरुणांना मिळाले नियुक्तीपत्र
जिल्ह्यात ‘रोजगार महाकुंभ’ला उत्स्फूर्त प्रतिसादरत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘रोजगार महाकुंभ’ उपक्रमाला बेरोजगार तरुणांचा मोठा प्रतिसाद...
ई-पीक पाहणीत ‘हापूस’ला स्वतंत्र ओळख द्या
कोकणातील बागायतदार आक्रमक!रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असलेल्या ई-पीक पाहणीतील वाणांच्या नोंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या DCS...
रत्नागिरीतील थ्रीडी शो, शिवसृष्टी प्रकल्प ठरले तोट्याचा सौदा
अवाच्यासव्वा वीजबिलांमुळे नगरपालिकेची तिजोरी रिकामीरत्नागिरी:- पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने उभारलेले नावीन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प आता पालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत...












