डिसेंबरपर्यंत बहुतांश चौपदरीकरण पूर्ण होईल: ना. शिवेंद्रराजे भोसले

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर सर्व्हिस रोड, अंडरपास, ब्लॅकस्पॉट काढण्याच्या आवश्यकतेबाबत नवीन उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक...

स्वच्छ, सुजल ग्राम विकासासाठी ‘सरपंच संवाद’ ॲप

ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल पाऊलरत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी 'सरपंच संवाद'...

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दापोली पोलीस निरीक्षकाविरूद्ध कारवाईचे आदेश

रत्नागिरी:- दापोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस निरीक्षक यांना दिलेला असतानाही २ वर्ष टाळाटाळ केल्याप्रकरणी ना. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस निरीक्षक...

पर्ससीन बंदीमुळे गिलनेटच्या बांगड्याला चांगला दर

वातावरण पोषक ; वरवडेच्यापुढे समुद्रात मिळताहेत व्हाईट चिंगळरत्नागिरी:- वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही अनेक मच्छीमारांना समुद्रावर स्वार होणे शक्य झाले नव्हते; मात्र...

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषद आवारात जोरदार आंदोलन

रत्नागिरी:- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून जोरदार...

रक्षाबंधनासह स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर को.रे. मार्गावर विशेष गाड्या

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि...

… तर गणेशोत्सवात महामार्ग रोखणार: सोनललक्ष्मी घाग

रत्नागिरी:- माझ्यासमोर प्रश्‍न अनेक आहेत, मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग...

हातखंबा-झरेवाडीतील बेपत्ता महिलेचा सापडला सांगाडा

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा सांगाडा पेठे पठाराच्या खालच्या बाजुला झरेवाडी पठारावर मिळून आला.पुनम महादेव कोत्रे (38, रा.कापडगाव कोत्रेवाडी,रत्नागिरी) असे मृत महिलेचे...

लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक अर्ज रद्द

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या...

भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; चारजण जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणार्‍या रस्त्यावर भाट्ये गावाकडे जााणार्‍या फाट्यासमोर भरधाव बुलेट दुचाकीची समोरुन येणार्‍या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला धडक बसून अपघात झाला. अपघाताची ही घटना...