आरे वारेत तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारणीवर एकमत

ग्रामस्थांसोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकरत्‍नागिरी:- पर्यटनस्‍थळ असलेल्‍या आरेवारे येथे वनविभागाने कारवाई करुन अनेक वर्षापासून व्‍यवसाय करणार्‍या स्‍थानिकांवर बुलडोझर फिरवल्‍यामुळे उपासमारीची वेळ आली होती. पालकमंत्री उदय...

दसऱ्याच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

कापणीला आलेल्या भात पिकाची मोठी नासाडीरत्नागिरी:- बंगालच्या उपसागारत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली कोकण किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे सातत्य होते. हवामान...

रत्नागिरी तेलीआळी येथे भरधाव मोटर सायकल घसरून अपघात

दोघे जखमी; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हारत्नागिरी:- शहरात भरधाव मोटर सायकल घसरून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस...

चवंडेवठार येथे क्रिकेट खेळताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी:-  तालुक्यातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना एका ३५ वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन अचानक खाली कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली...

कोकण रेल्वेला मागील आर्थिक वर्षात १९९ कोटीचा नफा

३७ वर्षे पूर्ण; गणेशोत्सव, शिमगोत्सवात जादा गाड्यांचे नियोजन फलदायीरत्नागिरी:- कोकण रेल्वेला २०२५-२६ आर्थिक वर्ष मध्ये १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. मागील अडीच...

जयगड ते तवसाळ खाडीत केबल स्टेड पुल उभारणीला वेग

रत्नागिरी:- सागरी महामार्गावरील रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यांना थेट जोडणाऱ्या जयगड-तवसाळ खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा अत्याधुनिक केबल-स्टेड पूल वेगाने आकार घेत आहे. गुहागरच्या बाजुने या...

रत्नागिरीत ढगांच्या गडगडासह परतीच्या पावसाची हजेरी

रत्नागिरी:- पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने उकाडा, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीने नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. दिवसभर अंगाची...

रत्नागिरीतील व्यापारी पापा ओसवाल कोलकात्यात सुखरूप सापडले!

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ यांच्या बेपत्ता किंवा कथित अपहरणाच्या प्रकरणाला एक मोठे आणि सुखद वळण मिळाले आहे. गेल्या...

जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम

ना. उदय सामंत; महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे उद्दिष्टरत्नागिरी:- नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य वापर करून पाणी अडविणे, जिरविणे आणि त्याचे संवर्धन करणे यांसारख्या नैसर्गिक उपाययोजना...

रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना मिळाले नवीन प्रशासक

रत्नागिरी:- तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखड्यांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा व दिरंगाई करणाऱ्या प्रशासकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मुदत संपलेल्या ९५ पैकी...