खेडशीत दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने दहावीतील विद्यार्थिनीने थेट आपलं आयुष्यच संपवल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील खेडशी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने...

वाटद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:– मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू...

रत्नागिरी जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी मनुज जिंदलरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी...

आंघोळीसाठी पाणी गरम करताना भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू

रत्नागिरी:- आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना अचानक आगीचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धेचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेवंती...

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील परटवणे, मिरजोळे विमानतळ, चंपक मैदान येथील रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपात तसेच तालुक्यातील जयगड येथील गणेशवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार संशयितांविरुद्ध...

रत्नागिरीत सणासुदीत गॅसचा तुटवडा; चाकरमानी अन् स्थानिक हैराण

युद्धजन्य परिस्थितीचा फटका, नंबर लावल्यापासून आठ दिवसाने मिळतोय गॅस सिलेंडररत्नागिरी:- एकीकडे कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात, उत्साहात सुरू आहे.  तसेच मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू...

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सूचनारत्नागिरी:- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार...

साळवी स्टॉप येथे टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील स्टेट बॅंक कॉलनी जवळलील अंतर्गत रस्त्यावर वळण घेऊन निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध...

रत्नागिरीत बांधकाम कामगारांच्या योजनांचा बोजवारा

'आरआरओ' अधिकारी नसल्याने कामे ठप्परत्नागिरी:- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत मोठी दिरंगाई होत असून, कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे....

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४९३ कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये...