तोणदे येथील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांची गोळी झाडून आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले

एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यशरत्नागिरी:- पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर...

जनता दरबारामध्ये १६९ अर्जांपैकी ९० टक्के अर्ज निकाली

प्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा: ना. सामंतरत्नागिरी:- पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला....

जयगड येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील आगरनरळ फाटा ते भाईवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. स्वाराचा या अपघातात मृत्यू झाला. जयगड...

कोतवडे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

उंबरवाडी परिसरात खळबळरत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

कोकणचा राजा ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात!

वाशी मार्केटमधील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावररत्नागिरी:- हापूस आंब्याला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हापूस आंब्याची...

मांडवी येथील तरुणाचा भगवती किल्ल्याजवळ आढळला मृतदेह

रत्नागिरी:- तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल...

पावसमध्ये बँकेने सील केलेले घर फोडून अतिक्रमण

कर्जदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनरनी पोलीस बंदोबस्तात सील केलेले घर बेकायदेशीरपणे फोडून त्यात प्रवेश केल्याप्रकरणी पावस...

मांडवी जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी:- शहराजवळील प्रसिद्ध मांडवी जेट येथे एका महिलेने आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी प्रसंगवधान राखून महिलेला वाचवले.मात्र पाण्यात उडी मारत असताना तिच्या पायाला...

कुवारबाव येथे उभ्या शिवशाहीला दुचाकीची जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

सहप्रवासी तरुण जखमीरत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गावर कुवारबाव येथील रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शिवशाही...