नाणीज येथे इकोची बोलेरो पिकअपला धडक

पुण्यातील चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणीज जुनामठ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका इको गाडीने समोरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक देऊन भीषण अपघात...

वरवडे- तिवरे बंदर येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तिवरी बंदर येथील वृद्धाने घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५, रा. तिवरी...

रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी बीच, मारुती मंदिर आणि भगवती बंदर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

सरकारने 220 रुपये देऊन हापूस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली

राजू शेट्टी; 15 मे नंतर वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारारत्नागिरी:- राज्याच्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी आणि आलिशान गाड्यांसाठी सरकारकडे कोट्यवधींचा निधी आहे, मात्र कोकणच्या हापूस उत्पादकांच्या...

रत्नागिरीकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले...

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रत्नागिरीत...

किल्ले रत्नदुर्ग परिसरात पोलिसांचा दणका; मद्यपींवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी:- शहराचे प्रमुख आकर्षण असलेल्या भगवती बंदर आणि ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग परिसरात वाढत्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या परिसरात...

जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांचा आज एल्गार मेळावा 

शेतकरी नेते राजू शेट्टी करणार मार्गदर्शन, ठरणार पुढील लढ्याची दिशारत्नागिरी:- आंबा, काजूसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अल्प असून, हेक्टरी पाच लाखाची नुकसान भरपाई...

नगरपरिषदांच्या विकासकामांसाठी आता १०० टक्के सरकारी निधी

१० टक्क्यांचा आर्थिक भार राज्य सरकारने हटवलारत्नागिरी:- राज्यातील नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या "वैशिष्ट्यपूर्ण" विकासकामांच्या निधीबाबत महाराष्ट्र शासनाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापूर्वी नगरपरिषदांना...

‘पीएचसी’मधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठविणाऱ्यांवर कारवाई होणार

बैठकीत ना. सामंत यांच्या कठोर सूचनारत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या 2 वर्षापूर्वीपेक्षा सद्याचे काम चांगले आहे. गुढघारोपण सारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. ही कौतुकाची...