जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली
रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार...
रत्नागिरीतील मंगळवार आठवडा बाजारातील अतिक्रमणे हटवली
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवार आठवडा बाजार परिसरात धडक कारवाई करत रस्त्यावरील आणि पदपथांवरील सर्व टपऱ्या हटवल्या आहेत. ६ दिवसांच्या खंडानंतर...
खेडशी एकतानगर येथील तरुण बेपत्ता
बेपत्ता तरुणाची माहिती देण्यासाठी पोलिसांचे आवाहनरत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी एकतानगर येथून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. सुयोग उत्तम कोलगे...
रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली
जलजीवन मिशन, शासकीय जमिनी आणि आरोग्य प्रश्नांवर सदस्य आक्रमकरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरून प्रचंड वादळी ठरली. जलजीवन मिशनमधील अनागोंदी कारभार,...
गणपती उत्सवासाठी ४ विशेष रेल्वे गाड्या
रत्नागिरी:- गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान चार अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान वाढलेल्या प्रवासी वाहतुकीला प्रतिसाद...
आरंशा यादव यांनी स्विकारला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार
रत्नागिरी:- उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी आता भारतीय पोलीस सेवा अधिकारी आरंशा यादव यांनी अधिकृतपणे रत्नागिरी उपविभागीय...
आश्चर्य! भर पावसात हापूसला फुटला मोहोर
रत्नागिरी:- हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील...
जिल्ह्यात एकाच दिवशी ३९ वाहनचालकांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कारवाईरत्नागिरी:- सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बाजारपेठा तसेच रहदारीच्या ठिकाणी वाहने बेशिस्तपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या...
जिल्ह्यात जनसुविधा व नागरी सुविधा योजनेच्या कामांना वेग
दोन्ही योजनेतील हजारापेक्षा अधिक कामे पूर्णरत्नागिरी:- ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'जनसुविधा' आणि 'नागरी सुविधा' योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग...
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदतरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१...












