गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद
समुद्राची धोकादायक स्थिती कायम;पर्यटकांना समुद्रात न जाण्याचे आवाहनरत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारपासून...
निवळी उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासारत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील फ्लायओव्हर वरून अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची...
रत्नागिरी तालुक्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या चार वाहन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- ग्रामीण व शहरी भागातील सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन लावून ठेवणाऱ्या संशयित चालकांविरुद्ध ग्रामीण व शहरी पोलिस ठाण्यात गुन्हा...
पावसाने उघडीप दिल्यास आंबा घाट चौदा दिवसांत होणार खुला
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न...
अनधिकृत वृक्षतोड अन् उत्खननामुळे संरक्षण भिंत ढासळली
जमीनमालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे नगरपरिषदेचे पोलिसांना पत्ररत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील वरचा फगरवठार येथे अनधिकृतपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्यामुळे रस्त्यालगतची कॉंक्रीट संरक्षण भिंत आणि...
अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांनी पुन्हा गती
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने हाती घेतलेली ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ अधिक तीव्र केली आहे. गेल्या चार दिवसांत प्रशासनाने जोरदार...
१५ व्या वित्तचा विनियोग करण्यात ग्रामपंचायतींची बाजी
रत्नागिरी:- केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग करून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या...
गणेशोत्सवात अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाई
पोलीस व परिवहन विभागाची रिक्षा, बस वाहतूकदार संघटनांसोबत संयुक्त बैठकरत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी...
एसआयआर सखोल पुनरिक्षणात जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी
मतदारांनी नावनोंदणी व पडताळणी करावी: विभागीय आयुक्त रुबल अगरवालरत्नागिरी:- विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त तथा...
जिल्ह्यात ३७ हजार ४०० अपात्र रेशनकार्डधारक
रत्नागिरीत 'मिशन सुधार' मोहीम; लवकरच शिधापत्रिका रद्द होणाररत्नागिरी:- आर्थिक सुबत्ता असतानाही गोरगरिबांच्या हक्काचे मोफत धान्य लाटण्याचा मोह काहींचा सुटलेला नाही; मात्र, अशा अपात्र लाभार्थ्यांविरोधात...












