जिल्ह्यातील ३,८९७ पोषण आहार स्वयंपाकी सहा महिन्यांपासून मानधनाविना

रत्नागिरी:- शाळकरी विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वयंपाकींच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या जिल्ह्यातील ३ हजार ८९७ स्वयंपाकींचे एप्रिलपासूनचे...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे देहदान

काळबादेवीचे ज्येष्ठ नागरिक दिवंगत तुकाराम बनप यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांकडून देहदानरत्नागिरी:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान झाले. काळबादेवी (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ नागरिक...

रत्नागिरी आठवडा बाजार येथे वाहतूकीस अडथळा; दोन चालकांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार मध्यवर्ती बसस्थानकासमोर वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन संशयित वाहन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप...

कोकणातील जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि ‘ऑक्टोबर हिट’चा दुहेरी मारारत्नागिरी:- यंदाच्या मान्सूनचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्यात परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात...

रत्नागिरीत मेकॅनिकांच्या हाताला तंत्रज्ञानाची साथ

शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये  सामंजस्य कराररत्नागिरी:- टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील तांत्रिक कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी आणि 'एकता...

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादकांना मिळणार संरक्षणरत्नागिरी:- बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कृषी...

हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात; स्वार जखमी

रत्नागिरी:- हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय मनोहर...

सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत ६५ हजार पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभर जाणवत असतानाच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत गणपतीपुळे मंदिरात सुमारे...

मिरकरवाडा जेटीवर नेपाळी तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई

रत्नागिरी:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतीपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी...