रत्नागिरी तालुक्यात ५ टक्के नोटाचा वापर
एकूण ५ हजार ७६३ मते नोटाला; मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारलेरत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुवाँ उडवत महायुतीने सर्वच्या सर्व...
कोतवडे येथे तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मानसिक आजाराच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ नारायण बारगोडे...
दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून साळवी स्टॉप येथे अपघात
इचलकरंजी येथील चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- दारूच्या नशेत मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या
स्वाभिमानी संघटनेचे शिक्षण आयुक्त व संचालकांकडे निवेदनरत्नागिरी:- राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा-संबंधित मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक व...
‘टिडब्लुजे’च्या आरोपीला जेवण देणाऱ्या पोलिसांना कारणे दाखवा
जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहितीरत्नागिरी:- टिडब्लुजे घोटाळ्यातील आरोपी संकेश घाग याला हॉटेलमध्ये जेवण दिल्याप्रकरणी चिपळुणातील पोलिसांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े....
कुवारबाव येथे बँकेने सील केलेले घर फोडून अतिक्रमण
एकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनद्वारे पंजाब नॅशनल बँकेला कायदेशीर ताबा मिळालेल्या घराचे सील तोडून त्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कुवारबाव येथील एका...
पोमेंडी खुर्द येथे आंब्याच्या झाडावरुन पडून तरुण जखमी
रत्नागिरी:- उत्तर प्रदेश येथील तरुण हापूस आंबा बागेतील झाडावरुन पडला. जखमी तरुणाला अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मंगळवारी (१०) सायंकाळी जिल्हा...
फुणगूसमध्ये विद्यार्थ्यांची सहल बस पलटी, 13 विद्यार्थी जखमी
स्थानिकांच्या माणुसकीमुळे विद्यार्थ्यांना आधार, मोठी दुर्घटना टळलीसंगमेश्वर:- गणपतीपुळे येथून महाडकडे जाणारी बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल बस मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी...
गयाळवाडी फाटा अपघात प्रकरणी ‘त्या’ डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या गयाळवाडीफाटा येथे डंपरने मोटारीला धडक दिली. या अपघातात चार महिला जखमी झाल्या. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल...
मालगुंडमध्ये ‘ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना’च्या लोगोचे अनावरण
रत्नागिरी:- येत्या १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 'ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना'चा अधिकृत लोगो रविवारी...












