फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- बॅंकेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी संशयितांविरुद्धशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद...
टिआरपी येथे दोन दुचाकीची धडक ; दोघे जखमी
रत्नागिरी:- शहरातील टीआरपी रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. संशयित दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
रत्नागिरी शहर लवकरच झोपडपट्टी मुक्त होणार
730 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे, 40 कोटीची निधीची होणार तरतूदरत्नागिरी:- शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून...
रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन’
२२ फेब्रुवारीपासून पक्षीप्रेमींचा मेळारत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२...
जाकमिऱ्यात आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवलीरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया...
जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज
सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभाररत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील...
देवरुख पोलिस निरीक्षक झावरे यांची दोन दिवसात बदली करा
अन्यथा तालुका बंद करू, स्थानिक ग्रामस्थ आक्रमकरत्नागिरी:- संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलिस निरिक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून...
मुन्ना देसाई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई
रत्नागिरी:- शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीच्या...
कोकणवासीयांना दिलासा! होळीसाठी २०९ विशेष गाड्या
मध्य रेल्वेकडून रत्नागिरी, चिपळूणसाठी जादा फेऱ्यारत्नागिरी:- होळी पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध...
कारवांचीवाडी येथे उतारावर उभा असलेला ट्रक घुसला घरात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात...












