गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी लवकरच ड्रेसकोड

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांसाठी लवकरच भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव...

मासेमारी आली अंगलट; मिऱ्या समुद्रात बुडता बुडता वाचला पुण्याचा पर्यटक

रत्नागिरी:-  जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या एका व्यक्तीला समुद्राच्या उधाणात वाहून जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. रहीम मिसाक्शीर...

फिर्यादीला तपासाची माहिती मिळणार मोबाईलवर

'मिशन प्रगती' व 'मिशन प्रतिसाद'मुळे पोलिसांचे काम प्रभावी होणाररत्नागिरी:- गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी ‘मिशन प्रगती’ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या...

एड्स प्रतिबंधक पथकाच्या माजी व्यवस्थापकाची लाच प्रकरणात निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.त्यांच्या विरोधात जागृती फाउंडेशन,मालवणचे...

जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी

रत्नागिरी:- द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल...

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

सुधारित पदस्थापनेव्दारे गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीरत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे...

वाटद खंडाळा येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जयगड:- जयगडजवळील वाटद खंडाळा येथे २१ वर्षीय तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ जुलै रोजी सायंकाळी घडली. हीरसिंग मसरसिंग रजपूत...

रत्नदुर्ग किल्ल्यानजिक समुद्रात उडी घेतलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे वाढले गूढ

दहा दिवसानंतरही शोध नाही, पावसामुळे शोधकार्यात अडथळारत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा अद्याप शोध लागला नाही. २९ जून रोजी दुपारी १२.३०...

सहा महिन्यांपासून गैरहजर दोन उपजिल्हाधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव

रत्नागिरी:- गैरहजेरीबाबत वारंवार नोटीस देऊनही त्याकडे ढुंकूनही न बघणार्‍या दोन उपजिल्हाधिकार्‍यांना रत्नागिरीतून कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांना सादर केला आहे. गेले सहा महिने...

शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने...