जिल्ह्यात साडेसात हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ग्रीन स्टील प्रकल्प

पर्यटन, संरक्षण, ऊर्जा, प्रकल्पांना देखील चालना: ना. सामंतरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला प्रचंड गती देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय...

मावळंगे खाडीत बुडून ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे येथे खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप प्रभाकर गुरव (रा....

चवे-देवूड कातळशिल्पाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांना भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. तसेच, येथे सुरू करण्यात...

खोल समुद्रात मच्छिमारांना संपर्क करणे होणार सोपे

मत्स्य खात्याचा बीएसएनएलसोबत समन्वयरत्नागिरी:- राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच...

जिल्हा रुग्णालयात रुग्णाला स्वच्छता करायला लावणाऱ्या कर्मचाऱ्याचा माफीनामा

रत्नागिरीः- रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला उलटी झाल्यानंतर, तेथील कर्मचाऱ्यांनी ती उलटी त्याच रुग्णाकडून साफ करून घेतल्याची धक्कादायक...

छोट्या विद्यार्थिनींना चालक व वाहकाने बसमधून उतरवले

नाणीज येथील प्रकार, पास असूनही तिकीटासाठी पैशाची मागणीरत्‍नागिरी:- तालुक्‍यातील नाणीज बस थांब्‍यावर घरी जाण्‍यासाठी एसटीबसमध्‍ये प्रवेश करणार्‍या छोट्या विद्यार्थिनींना पास नाकारत, पैसे भरा असे...

भोके येथे भरधाव दुचाकीची स्कुटरला धडक; वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावर भोके आंबेकरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात ७३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही...

रत्नागिरी विमानतळाचे काम 80 टक्के पूर्ण

अंतर्गत रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी 'रवी इन्फ्रा' कंपनीची मदत घ्यावी : आ. किरण सामंतरत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरसाठी ७ कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक वर्षा ढेकणे यांची मागणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शासनाकडून विशेष अनुदानरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने...

निवळी-बाईतवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बाईतवाडी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत जनार्दन रेवाळे (वय ४२, रा. तळेकांटे- रेवाळेवाडी, ता....