मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत, मतदारांना घरपोच गणना प्रपत्र वाटप करून त्याचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्यात...
जिल्ह्यात एफडीएची धडक मोहीम, १५१ ठिकाणी धाडी
चार महिन्यांच्या कारवाईत ६० हजारांचा दंड!रत्नागिरी:- जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे धाबे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पार उडवून दिले आहेत....
कोतवडे येथील वृद्धाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू
रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. नारायण भिवा...
लोकशाही दिनातील जुनी प्रकरणे वेळेत निकाली काढा अन्यथा कारवाई: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही जुनी प्रकरणे ही प्रलंबित...
निवसरजवळ रेल्वे मार्गावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर एका अनोळखी पुरुषाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या...
निवेंडी एमआयडीसीसाठी 120 कोटींच्या निधीला मंजुरी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूसंपादनात निर्माण झालेला निधीचा मोठा अडसर आता पूर्णपणे दूर झाला आहे. ९५...
बावनदीत बुडालेल्या तरुणाचा चार दिवसांनी आढळला मृतदेह
संगमेश्वर:- बावनदी रेवाळेवाडी येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) यांचा मृतदेह नदीत बेपत्ता झाल्यानंतर चौथ्या दिवशी पुलाजवळ सुमारे तीनशे मीटर अंतरावर नदीपात्रात आढळून आला....
मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून मुरुगवाडा येथील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरातील समुद्राच्या पाण्यात बुडून एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सहास रघुनाथ मांडवकर (रा. मुरुगवाडा सचिन...
रत्नदुर्ग किल्ल्यावर सनसेट पॉईंटवरील लोखंडी रेलिंग कोसळले
रत्नागिरी:- रत्नदुर्ग किल्ल्यावर करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. किल्ल्यावरील शिवसृष्टीनजीकच्या सनसेट पॉईंट येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी...
वर्षभरात महसूल यंत्रणा पारदर्शक, ऑनलाईन करणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादनरत्नागिरी:- "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कायम विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या महसूल विभागात आमूलाग्र बदल घडवून...












