पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्या रत्नागिरीपर्यंतच
रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जात असल्या तरी, पश्चिम रेल्वेने आपल्या बहुतांश गाड्या केवळ...
नाचणे येथे किरकोळ वादातून शेजाऱ्याला शिवीगाळ
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरातील श्रीराम नगर भागात घरगुती वादातून शेजाऱ्यामध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका...
नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा स्टंट
गाडी वाळूत रुतल्याने उडाली तारांबळ; चार तासांच्या थरारानंतर गाडी बाहेररत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगाशी...
जिल्ह्यात केवळ दोन टक्के मासेमारी नौका समुद्रात
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनी जाळ्यातरत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा...
आजारपणाला कंटाळून वृद्धाचे विष प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाने दीर्घ आजारपणाला कंटाळून उंदीर-घुस मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत...
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा महामार्ग तयार होईल: पालकमंत्री
रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गाचे काम बहुतांशी झाले आहे. रत्नागिरीतून साडेचार-पाच तासात पनवेलला जाता येते. काही ठराविक ठिकाणचे टप्पे अर्धवट आहे. परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांचा...
जिल्ह्यातील २,८३२ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ९३ लाख बँकेत जमा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनारत्नागिरी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या...
नाचणे येथे भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-नाचणे मार्गावर भरधाव वेगात चालवलेल्या रिक्षाने पुढे चाललेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली...
नाचणे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील श्रीरामनगर नाचणे येथील तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले....
डॉ. कांचन मदार निलंबित; लाच घेतल्याप्रकरणी कारवाई
रत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या डॉ. कांचन शिरीष...












