मिरकरवाडा जेटीवर नेपाळी तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई

रत्नागिरी:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतीपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी...

ऑक्टोबर हिटचा प्रभाव! रत्नागिरीत पारा 38 अंशांपर्यंत

रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा सर्वाधिक फटका रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांना बसला. गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान...

हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची स्वतंत्र नोंद

ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग मोकळारत्नागिरी:- कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ‘डीसीएस’ ॲपमध्ये...

हातखंबा-रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणारे महामार्गावर वाहतुकीच्या नियमांना बगल देऊन आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या दोन वेगवेगळ्या...

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा ५ ऑक्टोबरला मूक मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एल्गाररत्नागिरी:- देशात सुरू असलेल्या "व्होट चोरी" प्रकरणावरून आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली...

दारुच्या नशेत पाय घसरुन पडलेल्या प्रौढाचा मृत्‍यू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील तारवेवाडी येथे घराच्या शेजारी दारुच्या नशेत पाय घसरुन पडलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात 26 सप्टेंबर रोजी रात्री 10.15 वा.सुमारास मृत्‍यू...

मारुती मंदिर येथे रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक; प्रकृती गंभीर

रत्नागिरी:- शहरातील अत्यंत गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील मिथिला हॉटेलसमोर आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले...

समुद्री सापाचा दंश झाल्याने खलाशी अत्यवस्थ

रत्नागिरी:- बोटीवर मासेमारी करत असताना समुद्री साप चावलेल्या खलाशाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदेश मादू राणजे (वय ४८, रा....

महानगर गॅसच्या नावाखाली फसवणूुकीचे प्रकार वाढले

पोलिस प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचनारत्नागिरी:- सध्या ‘महानगर गॅस’चे कनेक्शन आज रात्रीच खंडित होणार असल्याची खोटी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर...