गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर

१३ जुलैपासून बुकिंग, 'स्पेशल' गाड्यांचीही शक्यतारत्नागिरी:- गणरायाच्या आगमनाला अजून दोन महिने बाकी असले, तरी चाकरमान्यांच्या मनात मात्र आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे....

भूमी अभिलेखच्या बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका

जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहनरत्नागिरी:- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र,...

रत्नागिरी महसूल विभागात खळबळ; उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी

रत्नागिरी:- प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या...

जयस्तंभ येथे एसटीची दोन वाहनांना धडक

एसटी चालकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर नगरवाचनाच्या समोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर...

साळवीस्टॉप येथे गुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

तक्रारदारालाही दिली धमकीरत्‍नागिरी:- घरासमोर आलेल्या गुरांना वेदना व याताना होतील अशा रितीने दगड व काठीने मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने भरली जून महिन्यातील तूट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या ७ दिवसांत जून महिन्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. जून महिन्यात...

कोकणनगर येथे उनाड बैलाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

रिक्षाचालकाच्या तत्परतेचे कौतुकरत्नागिरी:- शहराजवळील कोकणनगर येथील क्रांतीनगर परिसरात गुरुवारी ९ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उनाड बैलाने भरधाव धावत येत एका दुचाकीला जोरदार धडक...

रघुवीर घाट पर्यटनासाठी १० ऑगस्टपर्यंत बंद

सर्व प्रकारची जड वाहने, खासगी वाहनाना बंदीरत्नागिरी:- पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दि. ९ जुलैपासून ते दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत...

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; गाड्या ६ ते ७ तास उशिराने

रत्नागिरी:- कोकण पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले असून, गाड्या...

मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटलायझेशन पूर्ण, ‘टेरव बुद्रुक’ महाराष्ट्रात प्रथम

रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या 'विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण' कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेत चिपळूण उपविभागाने एक नवा विक्रम प्रस्थापित...