आंबा घाटाची एजन्सीने केली पाहणी; आठवडाभरात अहवाल
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचला आहे. तिथेच वरच्या भागात रस्त्याला गंभीर भेगा गेल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद...
जयगड बंदरातील जहाजावरील गॅस टप्प्याटप्प्याने रिकामा करण्याचे नियोजन
रत्नागिरी:- जयगड बंदरात गेल्या तीन महिन्यांपासून अडकलेल्या वादग्रस्त 'आमिर' गॅसवाहू जहाजावरील संपूर्ण १८०० मेट्रिक टन गॅस एकाच वेळी साठवण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने, प्रशासनाने...
मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज
रत्नागिरी:- 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. या वर्षी मासेमारी बंदीचा कालावधी 60 दिवसांवरून 76 दिवसांवर इतका वाढवण्यात...
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक-ऑफवेळी तांत्रिक बिघाड
पायलटच्या प्रसंगावधनाने मोठी दुर्घटना टळलीरत्नागिरी:- उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी सकाळी नागपूर ते गडचिरोली उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरवरून गडचिरोली...
गावखडी येथे रुग्णवाहिकेची टेम्पोला धडक
दोन्ही वाहनांचे नुकसानरत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी बौद्धवाडी रस्त्यावर एसटी स्टॉपच्या पुढे निष्काळजीपणे रुग्णवाहिका चालवून टेम्पोला ठोकर दिली. या अपघात प्रकरणी संशयित चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी...
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा देशातील सर्वोत्तम शंभर पोलीस प्रमुखांच्या यादीत समावेश
‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’ने प्रसिद्ध केली यादीरत्नागिरी:- कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया–एशिया...
रत्नागिरी नगर परिषदेची इमारत रंगवताना कामगार पडून जखमी
रत्नागिरी:- येथील नगर परिषद येथे रंगकाम करणारा कामगार पडून जखमी झाला. तेथील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद...
आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद
देवरुख:- आंबा घाटात कोसळणाऱ्या दरडी, खचणाऱ्या रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद...
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात जिल्ह्यातील ३०४ गावांचा समावेश
नव्या मसुदा अधिसूचनेत नागरिकांकडून हरकती मागविल्यारत्नागिरी:- केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबाबत नवी मसुदा अधिसूचना जारी केली...
कुवारबाव येथे ब्रेक फेल झाल्याने तीन डंपरचा अपघात
रत्नागिरी:- कुवारबाव परिसरात आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा अपघात घडला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने धडक...












