जिल्हा परिषद कृषी विभागाचे अस्तित्व धोक्यात?
कृषी अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण अधिकार रद्दरत्नागिरी:- शेतकऱ्यांशी थेट जोडलेल्या आणि स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे की...
रहाटाघर येथील चेतन मयेकर यांचे निधन
रत्नागिरी:- शहरातील रहाटाघर येथील आत्मबंधु इमारतीमधील रहिवासी चेतन दिलीप मयेकर (४४) यांचे २० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.चेतन मयेकर हे कस्टम विभागांतर्गत...
जहाजावरील सर्वेअरचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- जहाजावर सर्वेअर म्हणून काम करत असताना प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार 21 जुलै रोजी रात्री 9.30 वा.सुमारास जयगड येथील उर्जा रुग्णालयात...
रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून नागरिक त्रस्त; तात्काळ दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. शहरातील विविध भागांतील रस्ते, विशेषतः गणपती मंदिर, मुरलीधर मंदिर, बदर रोड, भुते नाका,...
राजिवडा येथील ‘बांग्लादेश’ झोपडपट्टी नावाचा उल्लेख काढण्याची शिवसेनेची मागणी
श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग करण्यासाठी निवेदन सादररत्नागिरी:- पूर्वीपासून उल्लेख करण्यात येणारा राजिवडा पुलाखालील परिसरातील बांग्लादेश परिसर किंवा बांग्लादेश झोपडपट्टी या नावाचा उल्लेख काढून...
23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार रो-रो कार सेवा
रत्नागिरी:- गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बाप्पा पावला आहे. 23 ऑगस्टपासून कोलाड ते वेरणा दरम्यान नवीन रो-रो सेवा सुरू करण्यात येत आहे. रो-रो सेवेत कार...
मुंबई-गोवा, मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा; रत्नागिरी मनसेची मागणीरत्नागिरी:- रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यावर वाहनाकडून वारंवार होणारे...
जोशी पाळंद येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- ह्दयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जावून पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...
नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका
पाचल:- रत्नागिरी तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील मांडवकरवाडी रस्त्यालगत असलेल्या आंबा कलम बागेत आज सकाळी खवले मांजर जातीचा वन्यप्राणी नायलॉनच्या कुंपणात अडकलेला आढळून आला. समीर...
रत्नागिरीत आणखी दोन नवे प्रकल्प येणार: ना. सामंत
रत्नागिरी:- ड्रोन तयार करणारी आरआरपी नावाची कंपनी रत्नागिरीत दोनशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार असून, सोलरमध्ये असणारे सेल तयार करणारा प्रकल्पही येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री...












