नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद...

कोकणातील पहिले दोन मजली एसटी बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज

परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईल, पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थितीरत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेमध्ये झालेल्या सामंजस्य...

मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- लांजा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुंभारवाडा सरगम लॉजसमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मे २०२५...

जिल्ह्यात २७ रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासारत्नागिरी:- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. या योजनांसाठी असलेली उत्पन्नाची...

जांभूळफाटा येथे पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला बेदम चोप

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जांभूळफाटा येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी जिल्हा...

वाहतूकीस अडथळा करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तबरेज चौक ते नाटे (ता. राजापूर) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा...

हातखंब्याजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

४-५ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाजरत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा बोंबलेवाडी गिरदा येथील जंगलमय परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे....

जिल्ह्यात मॉक ड्रील यशस्वी

रत्नागिरी:- रत्नागिरी तहसिल कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह जेएसडब्लू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख...

अवैध मासेमारी करणार्‍या ५० नौकांना ३१ लाखांचा दंड

रत्नागिरी:- राज्यासह कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी करणार्‍या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणार्‍या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जातोय. गेल्या तीन महिन्यात ड्रोनने २९५ नौकांना दोषी...

रत्नागिरीत मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी:- रत्नागिरी परिसरात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने धुवाधार हजेरी लावत उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा...