झाडावरील पडून नाणीज येथील युवकाचा मृत्यू
रत्नागिरी:- झाडाच्या फांद्या तोडत असताना खाली पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवार 30 जुलै रोजी रात्री 10 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत...
जिल्ह्यात ६९ टक्के शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी प्रतीक्षाच
फार्मर आयडी नसल्याने लाभ मिळण्यास विलंबरत्नागिरी:- राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरले असले तरी ४,८९९ म्हणजेच ६९ टक्के शेतकऱ्यांकडे...
साळवी स्टॉप नजीक भरधाव दुचाकीची धडक
माय-लेकासह दोघे जखमी, गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते नाचणे जाणारे लिंक रोडवर बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली आहे....
निवळीत घरासमोरील पायऱ्यांवर तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरालगतच्या निवळी बौद्धवाडी येथे दारूच्या व्यसनामुळे एकाकी राहत असलेल्या तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोरील पायऱ्यांवर तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर...
मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमात राज्यात चिपळूण, दापोली, गुहागर पहिल्या तीन क्रमांकावर
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांनी...
किनारपट्टी भागात वादळी वारे; मासेमारीचा नवा हंगाम लांबणीवर
रत्नागिरी:- तब्बल 60 दिवसांच्या बंदी नंतर मासेमारीचा नवा हंगाम शनिवार 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. राज्य शासनाने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात...
आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशरत्नागिरी:- गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा...
साफसफाई करताना सर्पदंशाने रनपच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू...
रत्नागिरी शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.राजेश दिनकर किर...
बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी
पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरूरत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एका तरुणाने नदीत उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रेवाळेवाडी...












