रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’

रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश...

बँकेच्या ताब्यातील मिळकतीमध्ये अतिक्रमण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बँकेव्दारे ताब्यात घेण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हंबीरराव सावळा गोसावी, सविता हंबीरराव गोसावी (दोन्ही...

मोकाट गुरांमुळे खेडशीतील तरुणाने गमावला जीव

रत्नागिरी:- रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे रत्नागिरीत पुन्हा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडशी परिसरात 30 सप्टेंबर रोजी रात्री रस्त्यात सुरू...

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने १०  ते २४ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)...

वीज कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी मागे

रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसीय संप शुक्रवारी मागे घेतला. या संपात जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी...

पॉस मशीनचा वापर न केल्याने सहा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाईरत्नागिरी:- रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी...

मारुती मंदिर येथे सायकलस्वाराला धडक देऊन महिला कारचालक पसार

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते नाचणे रोड दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात महिला कारचालकाने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली आणि मदत न करता...

‘जनशताब्दी एक्स्प्रेस’चा एक डबाच गायब

रत्नागिरी:- कोकण मार्गावरुन धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या बुधवारी धावलेल्या फेरीदरम्यान एक डबा जोडलाच गेला नाही. यामुळे आरक्षित तिकिटधारकांचा गोंधळ उडाला. आयत्यावेळी डीएल-१ डबाच उपलब्ध...

थिबापॅलेस रोड येथे इलेक्ट्रीक पोलला धडक; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस -अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलला दुचाकीस्वाराने ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. गंभीर जखमी स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

जिल्ह्यात महावितरणचे 371 कर्मचारी संपात सहभागी

रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी आजपासून...