भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी रत्नागिरीत “पाणी परिषद”

रत्नागिरी:- भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली...

रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई

विनापरवाना फलक जप्त अन् गॅरेजचालकांना नोटिसारत्नागिरी:- रत्नागिरी शहराचे सौंदर्य बिघडवून विद्रुपीकरण करणाऱ्या घटकांवर नगर परिषदेने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात कोणत्याही प्रकारची...

मत्स्य विभागाकडून दापोलीत एलईडी नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांकडून अवैध मासेमारीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने “ऑपरेशन निशाचर” ही विशेष गुप्त मोहीम...

रत्नागिरीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रणवीर सुरेंद्र कल्याणकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयात...

विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाकडून जीवदान!

रत्नागिरी:- तालुक्यातील कुर्धे मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या रानडुकराची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. रानडुकराला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली....

रत्‍नागिरीतील तरुणाचा ओमानमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील केळ्ये-माजगाव येथील एका तरुणाचा ओमान देशातील सलाला येथे विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. अफिफ इरफान खल्पे...

भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक

मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे आणि विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवून पोलीस मुख्यालयाच्या सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची...

रत्नागिरीकरांवर पाणीपट्टीवाढीचा मोठा बोजा

उत्पन्नाच्या अडीचपट खर्च वाढल्याने नगर परिषदेची दरवाढीची तयारी; थेट वापरानुसार बिल आकारण्याची योजनारत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांवर लवकरच पाणीपट्टीवाढीचा मोठा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता निर्माण...

फायनान्स कंपनीविरोधात २९ रोजी चिपळूणात धरणे आंदोलन

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा इशारा : पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनचिपळूण:- खाजगी फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना आणि बेकायदेशीरपणे गाड्या ओढून जप्त करण्याच्या प्रकारांना पाठीशी घालणाऱ्या...

डिझेल दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी आज विशेष बैठक!

जिल्हा परिषदेत होणार मच्छीमारांच्या प्रश्नांवर सविस्तर विचारमंथनरत्नागिरी:- डिझेलच्या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी तातडीची बैठक...