आरे-वारेत बुडालेल्या चौघांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी
आरे-वारे येथे बुडून झाला होता मृत्यू; आई-वडिलांनी घेतले अंतिम दर्शनरत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे समुद्रात बुडालेल्या चौघांवर सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आल़ा मृत झालेल्या...
रस्त्यात दुचाकी पार्क करुन वाहतूकीस अडथळा; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहतूकी अडथळा होईल अशी पार्क करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुळ मोहम्मद...
समुद्रकिनारी भागात पोलिसांचे पेट्रोलिंग
पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी राहणार लक्ष: पोलीस अधिक्षक नितीन बगाटेरत्नागिरी:- जिल्ह्याला १८० किलोमिटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलिसांना गस्त घालणे शक्य नाही....
सुट्टी बेतली जीवावर; आरे-वारे येथे तीन बहिणींचा प्रवास ठरला शेवटचा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांचा जावई...
जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा,खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, पर्यटकांनी...
वाटद-खंडाळा येथे बिहार येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- मद्यपान करणाऱ्या बिहार येथील तरुणाने मद्याच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मदन मोहन कामटी...
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून फेऱ्या जाहीररत्नागिरी:- कोकणात गणेशोत्सासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून गुजरातसह...
निवळी येथे ट्रक शेडमध्ये घुसला; चालक गंभीर
रत्नागिरी:- मुंबई गोवा माहामार्गावर निवळी-बोबलेवाडी येथे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक एका शेडमध्ये घुसला. या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला...
वाटद-खंडाळा येथे एमआयडीसीविरोधात भव्य मोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात शनिवारी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. विशेष म्हणजे, हा प्रकल्प राज्याचे...
आरे वारे समुद्रात 4 चार पर्यटकांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीतील दोघांचा समावेश
रत्नागिरी ओसवालनगर येथील कुटुंबावर काळाचा घालारत्नागिरी:- रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास...












