कोकण किनारपट्टीवरील ‘त्या’ गूढ आवाजांचे रहस्य उलगडले

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनरत्नागिरी:- जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात गेल्या काही तासांपासून भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या त्या गूढ आवाजांचे रहस्य अखेर उलगडले...

‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती घोषित

रत्नागिरी:- वन आच्छादन वाचविण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्षांचा अधिवास वाचू शकतो. पक्षी हे बीज प्रसारक असतात....

भातगाव येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- छातीत दुखू लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गुहागर तालुक्यातील प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत विठ्ठल वीर (वय ५५)...

शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दोघांची र्निदोष मुक्तता करण्यात आली.याबाबत वकिलांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील प-याची आळी, विठ्ठल...

रत्नागिरीत निवेंडी, धामणसेत लवकरच एमआयडीसी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमिनी 'महाराष्ट्र...

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद

रत्नागिरीः- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे सोमवार २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण...

रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात येथील प्रवासी संगमेश्वर प्लॅटफार्मवर जवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात...

चांदोर फाटा येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे अपघात झाला. या अपघातातील मयत स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीतील बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी:- शिवजयंतीनिमित्त मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील एका दहा वर्षीय शाळकरी बालिकेचा चक्कर येऊन पडल्याने गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. अस्मी मनोहर गोविलकर...

हातखंबा तिठा येथे मोटार- दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरिल दोघे तरुण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे....