कोळंबे येथे दुर्मिळ काळा बिबट्या पडला विहिरीत

वन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्नरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे, खांबाचा मळा परिसरात आज सकाळी एका दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'ने (काळा बिबट्या) विहिरीत उडी घेतल्याची घटना घडल्याने परिसरात...

चरवेली अपघात प्रकरणी पाण्याचा टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा ते कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावर चरवेली येथे उतारात गॅस टॅन्कर ला मागून धडक देवून अपघात करणाऱ्या संशयित पाण्याच्या टॅंकर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रनपचा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ७३ मालमत्ता सील, ६१ नळ कनेक्शन खंडित

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात थकीत घरपट्टी आणि कर वसुलीसाठी नगर परिषदेने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्ती...

भाट्ये येथील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा

नगरसेवक अमित विलणकर यांची मागणीरत्नागिरी:- शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील भाट्ये येथील जुन्या पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, या पुलाच्या संरक्षक भिंतीचा...

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन

रत्‍नागिरी:- स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने देवाज्ञा...

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; ‘शासकीय अभियांत्रिकी’मधील ८ विद्यार्थ्यांवर तक्रार

रत्नागिरी:- शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 'कॉमन ऑफ' घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी मिळून ३ विद्यार्थ्यांना मानसिक...

पतीसोबत भांडण झाल्याने पत्नीने घेतले विषारी औषध

रत्नागिरी:- पतीसोबत भांडण झाल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार...

जिल्हा परिषद विषय समित्यांची निवड 25 मार्चला

मातब्बर आणि अनुभवी सदस्यांना पहिल्या टर्ममध्ये संधीरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही महत्त्वपूर्ण...

हातखंब्याजवळ गॅस टँकर उलटून अपघात; मोठी दुर्घटना टळली

अपघातानंतर काही वेळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीतरत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील चरवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने, या...

जिल्ह्यातील ३३६ पाणी नमुन्यांपैकी १० नमुने दूषित

चिपळूण तालुक्यात सर्वाधिक प्रमाणरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नगिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात...