रत्नागिरी शहरातील जलवाहिनी ठरतेय डोकेदुखी

आठवड्यातून तीनदा फुटली, हजारो लिटर पाणी वायारत्नागिरी:- शहारतील सुधारित पाणी योजनेच्या २ किलोमीटरच्या जलवाहिनीचे अवघड जागेचे दुखणे अजूनही कायम आहे. वाहिनी फुटली नाही, असा...

जिल्ह्यातील 26 हजार 485 ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होउ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळय़ाच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई ग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. सद्या जिल्ह्यात रत्नागिरीसोबत...

सळ्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह विहिरीतून काढला बाहेर

सुरक्षिततेच्या अभावामुळे २५ वर्षीय तरुणाने गमावला प्राण; क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेररत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथे रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लोखंडी...

रत्नागिरीत गुन्हेगारीचा आलेख घसरला; मात्र ‘घरफोडी’च्या गुन्ह्यांची पोलिसांना ताप

रत्नागिरी:- कोकणची राजधानी असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारीच्या स्वरूपात मोठा बदल झाला आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत शहराचा एकूण गुन्हेगारीचा आलेख...

रेल्वेतून पडलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- निवसर ते आडवली रेल्वेस्टेशन दरम्यान ट्रक बेशुद्ध व जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु...

कुंभवडे-सागवे बॉक्साईट उत्खनन प्रकल्पास उबाठा सेनेचा तीव्र विरोध

जनआंदोलन छेडण्याचा इशारारत्नागिरी:-  कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या...

जनतेची भूमिका तीच माझी भूमिका: ना. सामंत

कुंभवडे-सागवे बॉक्साईट प्रकल्पास पालकमंत्री उदय सामंत यांचाही विरोधरत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे-सागवे परिसरात होऊ घातलेल्या प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला...

नाणीज येथे इकोची बोलेरो पिकअपला धडक

पुण्यातील चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणीज जुनामठ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका इको गाडीने समोरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक देऊन भीषण अपघात...

वरवडे- तिवरे बंदर येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तिवरी बंदर येथील वृद्धाने घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५, रा. तिवरी...

रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी बीच, मारुती मंदिर आणि भगवती बंदर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....