सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चे मुख्यमंत्र्यांना साकडे
रत्नागिरी:- सेवानिवृत्त शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व...
गोळप येथे आजारपणाला कंटाळून प्रौढाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे एका ५६ वर्षीय प्रौढाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे....
पानवल येथे दुचाकी अपघातात कापडगावच्या तरुणाचा मृत्यू
सिमेंट ब्लॉकला धडक लागल्याने घडली दुर्घटना; मृत चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला...
गणपतीपुळेत अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर
रत्नागिरी:- कोकणची पंढरी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला आहे. वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी असल्याने आणि...
गोळप येथे कार- बुलेटची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील गोळप येथे मंगळवारी सकाळी 9.45 वा.सुमारास कार आणि दुचाकीची समोरा-समोर धडक होउन अपघात झाला. या अपघाता दुचाकी चालक...
राजिवडा येथे अल्पवयीन मुलीची घरात गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रहात्या घरात वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...
गणपतीपुळेत आज उसळणार भक्तांचा महापूर
उन्हाळी सुट्ट्यांसह अंगारकी चतुर्थीचा योगरत्नागिरी:- जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात मंगळवार दिनांक पाच एप्रिल...
रत्नागिरी शहरात दररोज एक तास पाणी पुरवठ्याचे नियोजन
रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी शहरात तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने पाणी कपातीचा एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरात...
आठवडा बाजार येथे दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे खरेदीसाठी आलेल्या पादचारी वृद्धाला अज्ञात महिला दुचाकी स्वाराने धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय...
कारवांचीवाडी फाट्यावर भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी झालेल्या भीषण मोटार अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर शांताराम साळवी...












