जिल्ह्यातील धबधबे, धरणे येथील पर्यटनस्थळे बंद करा

ना. सामंत; दरडप्रवण भागातील ग्रामस्थांचे तत्काळ होणार स्थलांतररत्नागिरी:- दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ....

गणपतीपुळे येथे भरतीच्या पाण्यात स्कॉर्पिओ नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्रकिनाऱ्यावर एका चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे स्कॉर्पिओ गाडी थेट भरती-ओहोटीच्या संवेदनशील पट्ट्यात नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

आंबा घाटात भुयारी मार्गासाठी हालचाली वेगवान

रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाची...

पाणी टंचाई निवारणासाठी 2 कोटी 41 लाखांचा निधी

जिल्ह्यातील ग्रामीण पाणीटंचाईच्या कामांना मोठा आर्थिक हातभाररत्नागिरी:- जिल्ह्यातील टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या विविध उपाययोजनांचा खर्च...

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द; महिन्याभरात नवीन नियुक्त्या

रत्नागिरी:- जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या...

तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

रत्नागिरी:- जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील...

जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशरत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल...

रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळलीरत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे श्री. संकेत चाळके यांच्या आवारातील माड...

थिबापॅलेस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस- सुरेशा पॉईट येथील कच्चा रस्त्यावर विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद दशरथ चव्हाण...

रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळलीरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केले असतानाच, आता या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका रत्नागिरी रेल्वे...