घराचे स्वप्न महागले; युद्धामुळे लोखंडीसळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले...

जिल्ह्याच्या आंबा उत्पादनात तब्बल 80 ते 90 टक्क्यांची घट

कोकण कृषी विद्यापीठाचा अहवालरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी...

रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न होणार साकार

मे महिन्यात पहिल्या उड्डाणाची शक्यतारत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेली विमानसेवा आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर असून रत्नागिरी विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात...

रत्नागिरीसह ५ जिल्ह्यांत ‘हिटवेव’चा इशारा

रत्नागिरीत प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यतारत्नागिरी:- मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या...

आठवडा बाजार येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध...

मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवळ डंपर अपघात

चालक किरकोळ जखमीरत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील बावनदी येथील उताराजवळ डंपरचा अपघात झाला. या अपघातात. चालक किरकोळ जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद...

रत्नागिरीत भव्य पत्रकार भवन साकारणार

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरजोळे येथे भूमिपूजनरत्नागिरी:- पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन...

३६ तासांच्या संघर्षानंतर दुर्मिळ ‘काळा बिबट्या’ सुखरूप बाहेर

रत्नागिरी:- निसर्गाचा चमत्कार मानला जाणारा आणि अत्यंत दुर्मिळ असलेला 'काळा बिबट्या' विहिरीत पडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. तब्बल ३६ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या...

गुढी पाडव्याला वाहन खरेदीची गुढी उंचच उंच!

रत्नागिरीः- हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहन खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या एकाच दिवशी झालेल्या विक्रमी वाहन...

जिल्ह्यात चार तालुक्यातील 600 ग्राहक अंधारात

महावितरणने 1700 जणांचे कनेक्शन कापले;17 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्टरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिना संपत आल्याने महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे....