बोरिवली-जयगड बसला निवेंडी फाट्याजवळ अपघात

रत्नागिरी:- रस्त्यावरील भटक्या गोमातेला वाचविण्याचा प्रयत्न करताना बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.बोरिवली-जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) ही बस आज सकाळी...

स्टेट बँक कॉलनी येथील बागेचे गेट चोरण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील एका पडिक गार्डनचे लोखंडी गेट दुचाकीवरून चोरून नेण्याचा प्रयत्न परिसरातील महिलाव जागरुक नागरिकांमुळे उधळून लावण्यात आला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे...

पावसाचा यलो अलर्ट, रत्नागिरीत उन्हाचा पारा वाढला

दोन दिवसांपासून पावसाची पाठ; शेतीच्या कामांचा खोळंबारत्नागिरी:- मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मागील दोन दिवसांपासून काहीशी पाठ फिरवल्याच चित्र आहे. बुधवारी जिल्हाभरात...

आरे-वारे रोडवर ट्रॅक्टरची कारला धडक; २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी ते गणपतीपुळे रस्त्यावरील आरे गावाच्या मार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला असून यात एका २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे....

कुर्धे येथील ‘त्या’ पुलाच्या कामाला मंजुरी नसल्याचा धक्कादायक खुलासा

अपघाताची जिल्हा परिषद प्रशासनामार्फत होणार चौकशीरत्नागिरी:- तालुक्यातील कुर्धे येथे बांधकाम सुरु असताना पुलाचा एक भाग कोसळून सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच या छोट्या...

देऊड येथे १९ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, हॅलोजन बल्ब बदलताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयराज...

मासेमारी बंद; मासळीचे दर दामदुप्पट

रत्नागिरी:- समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तिनशे रुपयांना मिळणारे खेकडे...

पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमचा मृत्यू; दुर्घटनेतून सहाजण बचावले

कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील घटनारत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील नदीवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा जागीच मृत्यू झाला....

आठवडा बाजारात रत्नागिरी नगरपरिषदेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम

रत्नागिरी:- शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आपली प्लास्टिकविरोधी दंडात्मक मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू केली आहे. ' प्लास्टिक...

माळनाका येथे कारची पादचारी महिलेला धडक

उजव्या पायावरून चाक गेल्याने गंभीर दुखापतरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ६५...