हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण...

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात खोल मासेमारी करत असताना खलाशाच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

गोडावून स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....

चर्मालय येथे पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचाऱ्याला ठोकर दिली. या प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफवान जिकीर...

रेल्वेच्या धडकेत उमरेतील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. रेल्वेट्रॅकवरुन चालत असल्यामुळे काहींचे जीव गेले आहेत. अशीच एक दुर्घटना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या राजधानी...

परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.47 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.संतोष एकनाथ पाटील (56,रा.परटवणे...

मिऱ्या किनाऱ्यावर ‘फिशिंग’चा थरार

पारंपारिक मासेमारी स्पर्धेतून पर्यटनवाढीचा अनोखा प्रयत्नरत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावात नुकतीच एक अनोखी आणि रोमांचक स्पर्धा पार पडली. 'मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंट' च्या माध्यमातून...

जयगड बंदरातून लवकरच काजू निर्यात

आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात: ना. राणेरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना...

रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराची संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार

बाळ माने; रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यासंदर्भात गंभीर आरोपरत्नागिरी:-  शहरात २ नोव्हेंबर पासून परिवर्तन यात्रा सुरू आहे. या 'परिवर्तन यात्रे'त उपनेते बाळ माने यांच्यासह पदाधिकारी...

मांडवी येथे दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...