जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे चार महिन्यांचे अनुदान थकले
रत्नागिरी:- गोरगरीब, कामगारांना 10 रुपयांत पोट भरावे म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात 26 पैकी 12 शिवभोजन केंद्रेच सुरू...
प्रादेशिक मनोरुग्णालयात फिट येऊन पडलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात फिट येउन बेशूध्द पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनायक विलास कुंभार (३०, रा....
पोलिस पडताळणी न करता खलाशी कामावर; बोट मालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पोलिस पडताळणी न करता ८ खलाशांना स्वतःच्या दोन बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची अवज्ञा केली. या प्रकरणी बोट मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...
गायींना क्रूरपणे वागविल्याच्या आरोपातून संशयित निर्दोष
रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे कत्तलीच्या उद्देशाने गायी आणून त्याना क्रूर वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जुनेद दिलावर खान (३०, रा....
रत्नागिरीतील मच्छिमार्केट येथे स्कोडा कारला आग
रत्नागिरी:- शहरातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास एका आलिशान चारचाकी कारला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या...
नाखरे येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयिताविरुद्ध गुन्हा
पावस:- तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. जनार्दन शंकर नमसले (वय...
मालगुंड येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील रहाटाघरवाडी-मालगुंड येथे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...
12 नॉटीकल मैल बाहेर मासेमारीला केंद्र शासनाने हिरवा कंदील, रत्नागिरीत मच्छिमारांकडून निर्णयाचे स्वागत
रत्नागिरी:- पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे अनेकवेळा हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे मच्छिमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. आता मासेमारीला जाणाऱ्या नौकांना मासळीच...
उद्यमनगर येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील लेप्रेसी कॉलनी-उद्यमनगर येथील तरुणाने घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...
गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून स्वतःच्या व मागे बसलेल्याच्या दुखापतीस ; तसेच गाईच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर...












