रत्नागिरीच्या जेल नाका येथे तिहेरी अपघात; वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी:- शहरातील जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी आज शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे तिन्ही वाहनांचे मोठे...
रत्नागिरीतील अपूर्ण पाणी योजना हा शहरवासीयांसाठी मोठा डाग: राजेश सावंत
रत्नागिरी:- आपल्या राजकीय भूमिकेपेक्षा कौटुंबिक स्नेह आणि शहराच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांची कन्या सौ. शिवानी...
नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी...
तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देशरत्नागिरी:- अंमली पदार्थांच्या विरोधात कोस्टगार्डने बोटींची तपासणी करण्यासह पोलीसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने कारवाई करावी. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच...
ॲड. सूरज मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र आणि गेली 16 वर्षे जिल्हा न्यायालय रत्नागिरी येथे यशस्वीरित्या वकिली व्यवसाय करणारे ॲड. सूरज सदानंद मोरे...
‘गुलाबी थंडी’ गायब; हापूसच्या मोहोरावर संकटाचे ढग
रत्नागिरीत थंडीचा जोर ओसरला, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरणरत्नागिरी:- अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना नुकतीच मिळालेली 'गुलाबी थंडी'ची अल्पायुषी साथ आता संपुष्टात आली...
हातखंबा पीर येथे डंपर पलटी होऊन अपघात; सलग दुसऱ्या दिवशी अपघात
रत्नागिरी:- हातखंबा येथे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. हातखंबा पीर येथे उतारात डंपर उलटून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी...
जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच
रत्नागिरी:- आंबिया बहरातील आंबा, काजू फळपिक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. ३०...
चंपक मैदानाजवळील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चंपक मैदानाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडला बुधवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय तत्परता दाखवत ही...
मिरकरवाडा जेटी येथील खलाशाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- बोटीवर आंधोळ केल्यानंतर थंडी भरुन आलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याला तपासून मृत घोषित केले. जुम्मन...












