सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णयरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक...

कोकणच्या हापूसचे अस्तित्व कायम राहणार

चिपळूण:- कोकणचा हापूस आंबा हा शतकानुशतके आपल्या गुणवत्तेने, सुवासाने आणि चवीने जागतिक ब्रँड बनला आहे. मात्र याच हापूसचे अस्तित्व आता नवीन वादाच्या भोवर्‍यात सापडले...

स्विफ्ट कारवर डंपर उलटून सहा जण गंभीर जखमी

हातखंबा दर्गा येथील घटनारत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर शनिवारी (दि. १३) दुपारी सुमारे १२.४० वाजता भीषण अपघात घडला. डांबरमिश्रित गरम...

रत्नागिरी एमआयडीसीतील ‘क्वालिटी प्रिंटर्स’च्या कार्यालयाला भीषण आग

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील 'क्वालिटी प्रिंटर्स' या प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतक्या वेगाने पसरली की कंपनीचे...

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन...

शिरगाव येथील दीपक सनगरे यांचे निधन

रत्नागिरी:- सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव सक्रिय सहभाग असलेले शहरानजिकाया शिरगाव-तिवंडेवाडी येथील दीपक नारायण सनगरे यांचे शुक्रवारी पहाटे प्रकृती अस्वस्थतेमुळे अकाली निधन झाले. मृत्यूसमयी...

जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचार्‍यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी

रत्नागिरी:- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करणार्‍यांना आता राज्य सरकार कडून मोठा झटका मिळणार आहे. दिव्यांगांच्या नोकर्‍या आणि हक्कांबाबत अधिक पारदर्शकता आणि...

जिल्ह्यात आणखी आठवडाभर हुडहुडी कायम राहणार

रत्नागिरी:- उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीने आपला जोर चांगलाच वाढवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली असून गुरुवार हा दिवस यंदाच्या हिवाळ्यातील...

‘पंधराव्या वित्त’ अंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी ८२ लाखांचा निधी

रत्नागिरी:- १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अबंधित निधीच्या...

आगरनरळ येथे बंद स्थितीतील ट्रकला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्यावर आगरनरळ येथे बंद स्थितीत पार्क करुन ठेवलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रक चालकाने मागून धडक दिली. संशयित ट्रक चालकाविरुद्ध जयगड...