रत्नागिरीकरांचे हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार

रत्नागिरी:- कोकणच्या विकासाला नवी गती देणाऱ्या आणि रत्नागिरीकरांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याचा कालावधी आता अगदी जवळ आला आहे. या विमानतळावरून लवकरच...

रत्नागिरीतील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला मोठी चालना देणारा निर्णय घेत, रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे...

कुवारबाव उड्डाण पुलासाठी माती परिक्षणाचे काम सुरू

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कुवारबाव बाजारपेठ वाचविण्यासाठी व्यापारी संघटनेने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्ती...

कळझोंडी धरणातून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या कळझोंडी धरणातील पाणी गेले आठ दिवस गढूळ येत असल्याने या भागातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. या गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार...

जिल्ह्यातील ५,७२९ रेशनकार्ड होणार रद्द

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे 'मिशन सुधार' या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ७२९ बनावट...

तरवळ येथे कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- गणपतीपुळे-निवळी मार्गावर तरवळ गावी हॉटेल इंद्रधनुच्या मागे शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याची घटना घडली...

रत्नागिरी नगर परिषदेत सभापती पाच अन् केबिन बनल्या फक्त चार

कोण कुठे बसणार यावरून वादंग;ठेकेदाराला नगरसेवकांनी धरले धारेवररत्नागिरी:- नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, वास्तूच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच लोकप्रतिनिधींच्या दालनांवरून अंतर्गत वाद...

गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरोची पोलीसांच्या वाहनाला जोरदार धडक

रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा महामार्गावर गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरो पिकअप गाडीने रॉग साईडने येऊन सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर बोलेरो...

रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न: अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी:- महाराष्ट्रात सुमारे २ लाख सहकारी संस्था कार्यरत असून, संचालक, कर्मचारी आणि सभासदांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्य पतसंस्था...

कोकण रेल्वेची १ महिन्यात ६१,०५१ प्रवाशांवर कारवाई

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने मेमध्ये विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत रेल्वे प्रशासनाने तब्बल ३.७० कोटी रुपयांचा...