ना. उदय सामंत यांच्या बैठकीकडे काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पाठ
अधिकार काढून घेण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही; उदय सामंत यांचा सज्जड दमरत्नागिरी:- विशेष कार्यकारी अधिकारी हे मानाचे पद आहे; मात्र या पदाचा गैरवापर...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे फटाके दिवाळीतच फुटणार
रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग ऐन दिपावलीत फुंकले जाण्याची शक्यता असून, मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यात विविध...
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून मतांची चोरी
काँग्रेस निरिक्षक सौम्या रेड्डी यांचा आरोपरत्नागिरी:- धर्माचे आणि जाती पातीचे राजकारण करुन निवडणुका आता आपल्याला जिंकता येणार नाहीत हे भाजपाच्या लक्षात आले आह़े. महाराष्ट्र,पश्चिम...
निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून मतांची चोरी
काँग्रेस निरिक्षक सौम्या रेड्डी यांचा आरोपरत्नागिरी:- धर्माचे आणि जाती पातीचे राजकारण करुन निवडणुका आता आपल्याला जिंकता येणार नाहीत हे भाजपाच्या लक्षात आले आह़े. महाराष्ट्र,पश्चिम...
जिल्हा नियोजनच्या बैठकीत आ. भास्कर जाधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी
रत्नागिरी:- जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांच्या आक्रमक रुपाने सत्ताधाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन द्यावे लागले. विरोधी पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या...
ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा राजीनामा
वयोमानानुसार युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणीरत्नागिरी:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेला जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात असला तरी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेली...
माजी सरपंचांचेच नाव मतदार यादीतून गायब
जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांचा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्जरत्नागिरी:- तीन वर्षे उपसरपंच आणि पाच वर्षे सरपंच म्हणून जबाबदारी...
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने घरी बसवले: ना. योगेश कदम
रत्नागिरी:- 'ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने निवडणुकीत घरी बसवले आहे,' असा थेट टोला मारत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माजी मुख्यमंत्री...
सहकार क्षेत्रातील दिग्गजांना मोठा दिलासा
१० वर्षे संचालकपदाची अट रद्दबातलरत्नागिरी:- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड घडली असून, सहकार विभागाने घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्वच सहकारी बँकांच्या...
भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा
उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत सुभाष देसाईंचे सूचक वक्तव्यचिपळूण:- शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक...












