गर्दीचा फायदा घेत वृध्देच्या गळ्यातील बोरमाळ लंपास
देवरुख एस.टी. स्टॅण्डवरील घटनादेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील एस.टी. स्टॅण्डवर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ५०,००० रुपये...
जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार करुन १२ लाखाची फसवणूक
९ गुंठे जागेचे खरेदीखत; संशयिताविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- नऊ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथून खरेदखत तयार करुन १२ लाखांची...
दारूच्या पैशांवरून वाद; तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
राजापूर:- दारू पिण्यासाठी लागलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला दुसऱ्याने लाकडी बॅट आणि नंतर दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ परिसरात...
कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन एकाला दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 29 जून 2025...
दापोलीतील बीएसएनएल कार्यालयात चोरी
दापोली:- शहरातील बीएसएनएल कार्यालयात घुसून जवळपास 9,950 रुपयांचा साहित्य ऐवज चोरीला गेल्याची घटना 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते 13 नोव्हेंबरच्या सकाळी दरम्यान घडली. या प्रकरणी...
रत्नागिरी शहर पोलिसांकडून ३०० ग्रॅम गांजा जप्त
नेपाळी आरोपीला अटकरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी...
आरवली येथे जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जण जखमी
संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन नातलग गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून संगमेश्वर पोलिसांनी २०...
भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी लवकरच रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी:- आलिशान कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी करून भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने रायगड,...
संगमेश्वर मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त
आरोपीवर रायगड, ठाणेसह रत्नागिरीत तीन गुन्हे दाखलरत्नागिरी:- जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर...
देवरूखात गुरांच्या अवैध वाहतूकीवर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- देवरूख शहरालगत मार्लेश्वर तिठा येथे बुधवारी सकाळी पोलिसांच्या स्थिर पथकाने अवैध गुरांची वाहतूक करणारी आयशर टेम्पो गाडी पकडली. या कारवाईत चार गुरांसह दहा...












