रत्नागिरी शहरात मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील आदमपूर बसस्टॉपच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

बाणकोटमधील पन्हाळी बुद्रुक येथील मंदिरातून घंटा चोरीला

बाणकोट:- ४ जुलै रोजी सकाळी ८:०० ते ५ जुलै रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पन्हाळी बुद्रुक येथील जाखमाता मंदिर आणि स्वयंभू शिवमंदिरातून तांबे, पितळ...

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये महिलेची पर्स चोरीला; तीन लाखांचा ऐवज लंपास

खेड:- खेड रेल्वे स्थानक परिसरातून जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे...

राजापुरात भरदिवसा दोन घरफोडीत १३ लाखांचा ऐवज लंपास

राजापूर:- राजापूर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरममुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही, चोरट्यांनी आपली हिंमत दाखवत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या आहेत. यापैकी शहरातील लॅविश...

दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- दुचाकी बेदरकारपणे चालवून समोरुन येणार्‍या ट्रकला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सकाळी...

नाटे येथे पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथील सूर्यमंदिराजवळ पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नीचा डावा हात फ्रॅक्चर...

देवरुखमध्ये ओव्हरटेकच्या वादातून चालकाला बेदम मारहाण

एकावर गुन्हा दाखलदेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गाडीचालकाला मारहाण झाल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.५० वाजता...

खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा

मारहाणीच्या भीतीने पळ काढताना दिली वाहनांना धडकरत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाने आपल्याला मारहाण होईल या भीतीतून कारमधून पळ काढताना कारवांचीवाडी...

बनावट कागदपत्रांआधारे गाड्यांची विक्री करणारी टोळी गजाआड; रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांआधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मुंबईसह बीड, रत्नागिरी, भिवंडी येथे पथकाने छापेमारी करून बनावट...

खेड रेल्वे स्थानकावर आयपॅडसह चांदीच्या चेनची चोरी

खेड:- खेड रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातून एका प्रवाशाच्या बॅगेतून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा सुमारे १५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस...