दागिने अपहार प्रकरणी शाखाधिकाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला
कर्ला शाखेतून ५० लाखांचे दागिने अपहार प्रकरण; शिपायाला न्यायालयीन काेठडीरत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणातील संशयित शाखाधिकारी किरण...
मंडणगड निगडीमध्ये मारामारी; एक जखमी, दोघांवर गुन्हा
मंडणगड:- निगडी येथे एकास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिशान अस्लम माटवणकर, निहाल अस्लम माटवणकर (निगडी मोहल्ला) यांच्या विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात...
लांजा पुनस येथे घरातून ४ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास
लांजा:- घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले व वापरत असलेले असे एकूण ४ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सासूने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी...
सिताराम वीर खून प्रकरणी दुर्वास पाटीलसह विश्वास पवारला अटक
रत्नागिरी:- मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरसह आणखीन दोन खूनात सामिल दोघांना शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दुर्वास दर्शन...
केळशी किनारा येथे चार लाखाचा चरस साठा जप्त
एका संशयिताला अटक; आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशयदापोली:- दापोली तालुक्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार...
लांजा पोलिसांकडून जुगारावर कारवाई
रत्नागिरी:- कोट-बौद्धवाडी व भांबेड प्रभानवल्ली फाटा येथे विनापरवाना हातभट्टी दारू व जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद...
चिपळूणमध्ये वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लंपास
चिपळूण:- शहरातील संभाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या टपरीतून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या...
चिपळूणात घरफोडी; गणपतीसाठी आलेल्या कुटुंबाचे सोन्याचे दागिने चोरीला
चिपळूण:- गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख...
रत्नागिरीत हिट अँड रन; दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम-कोतवडे रस्त्यावर एका अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस...
चांदेराई येथे किरकोळ वादातून हाणामारी; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना तालुक्यातील चांदेराई येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात...












