पावस- गावखडी सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा
पावस:- पावस ते गावखडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दत्ताराम माईन (वय...
पुर्णगड येथे घरगुती वादातून सासूने सुनेला केली मारहाण
सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकीरत्नागिरी:- घरात कचरा काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले. सासूने सुनेला कपडे वाळत घालण्याच्या...
देवरुखमधील सोने व्यावसायिक अपहरण प्रकरणाचा उलगडा
रत्नागिरी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्यारत्नागिरी:- देवरुख येथील एका सोने व्यावसायिकाच्या अपहरणाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात धडाकेबाज कारवाई केली आहे. सोने...
खंडाळा येथील मृत सिताराम वीर यांना मारहाणीनंतरचे फोटो पोलिसांच्या हाती
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा खून प्रकरणात मृत सीताराम वीर याला मारहाण झाल्यानंतरचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये वीर याच्या चेहऱ्यावर व पायावर मारहाण...
थकबाकी वसूलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
चिपळूण:- थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. आरोपीने बांबूच्या काठीने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर...
राजापुरात गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाचल:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गोवंश वाहतूक आणि कत्तलींविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध मार्गाने गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना...
टीडब्ल्यूजे कंपनी विरोधात चिपळूणमध्ये दुसरा गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूणमध्ये टीडब्ल्यूजे ट्रेड विथ जॅझ असोसिएट प्रा.लि. कंपनीवर दुसरा गुन्हा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे. पहिला गुन्हा यवतमाळ शहरातील चौघा गुंतवणूकदारांची तब्बल 39 लाख...
मंडणगड येथे साडेचार किलो अमली पदार्थ जप्त
दापोली:- दापोली पोलिसांच्या पथकाने मंडणगड तालुक्यातील साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात लपवून ठेवलेल्या अमली पदार्थाच्या 4 पिशव्या जप्त केल्या असून, त्यांचे अंदाजे वजन 4.51...
गुहागरमध्ये घरकुल योजनेच्या वादातून वृद्धाला मारहाण
गुहागर:- घरकुल योजनेच्या वादातून गुहागर तालुक्यातील हेदवी-हेदवतड मोरेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे दोन्ही...
दापोलीचा चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
दापोली:- तालुक्यातील एक तरुण चरस तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (२९, रा. अपनानगर, खोंडा-दापोली) असे त्याचे नाव...












