रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे घर फोडून 15 तोळे सोने लंपास

रत्नागिरी:- शहरातील छत्रपती नगर येथे कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी बंद बंगला फोडून धाडसी चोरी केली. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजाराची रोकड...

रत्नागिरी शहरातील छत्रपतीनगर येथे घर फोडून 15 तोळे सोने लंपास

रत्नागिरी:- शहरातील छत्रपती नगर येथे कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी बंद बंगला फोडून धाडसी चोरी केली. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजाराची रोकड...

चिपळुणात वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- अज्ञात व्यक्तीने मित्राचा आवाज काढून वैद्यकीय उपचारासाठी मदत मागत सेवानिवृत्त वृद्धाची १ लाख १५ हजारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी...

दिव्यांगांच्या निधीचा दुरुपयोग, महिलेवर गुन्हा

चिपळूण नगर परिषदेत २०१९ मध्ये घडला होता प्रकारचिपळूण:- दिव्यांगांच्या ५ टक्के अनुदानातील घरकुल उभारणी योजनासाठीच्या निधीचा दुरुपयोग करून एका महिलेने चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची...

जादा नफ्याचे अमिष दाखवून ११ लाख ६० हजाराची फसवणूक

संशयित महिलेविरुद्ध सायबर गुन्हारत्नागिरी:- गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवून ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात...

धनादेश अनादरप्रकरणी दीड लाख दंडाची शिक्षा

खेड:- धनादेशाचा अनादर करत जुबेरा अ. करीम हवा यांना येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिन्याची कारावासाची...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला लूटणाऱ्या संशयिताचे स्केच तयार

राजापूर:- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन दिवसांपूर्वी महिलेला लुटण्याचा घडलेल्या घटनेप्रकरणी संशयिताचा शोध घेण्याच्यादृष्टीने पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार,...

व्यापारी अपहरणप्रकरणी सहा जणांना न्यायालयीन कोठडी

देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी ६ जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी सहा...

टीडब्ल्यूजे कंपनीच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूकचिपळूण:- राज्यभरात शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकीचे जाळे उभारून अल्प कालावधीत हजारो कोटीचा फंड उभारणाऱ्या टीड्ब्ल्यूजेचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात...

अल्पवयीन मुलीचे कर्नाटकातून अपहरण करुन बुरंबाड येथे डाबंले

रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळलासंगमेश्वर:- कोंडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर...